literature

देव

 

 

 देव

 

कोणी नाही हो कोणाचा

देव आहे माझा

देव आहे माझा ...

जनमा घातले तय़ाने

दिली हात पाय़ वाणी

डोळेे दिले देवा पाहणय़ासाठी,

कान दिले नाम ऐकणय़ासाठी

 

 

कोणी नाही हो कोणाचा

देव आहे माझा

देव आहे माझा ...

 

वाणी दिली नाम घेणय़ासाठी

 घेई  घेई नाम देवाचे

साथक  होईल हो जनमाचे 

 

कोणी नाही हो कोणाचा

देव आहे माझा

देव आहे माझा ...

 

 

 

 

कवय़ित्री -  गं.भा.इंदूबाई  विश्राम शेटे

खेडगाव

 

Categorey: Poetry

Author: कवय़ित्री - इंदूबाई विश्राम शेटे

Book: कविता