जीवनाचं गणित कसं कोणाला खरंच कळतच नाही.....नाही दिलं म्हणता ..... ईश्वर असे काही देतो की.....नतमस्तक झाल्याशिवाय कोणी राहत नाही....
काहीसा असा परिचय देणारा माझं जीवन.....माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना सप्रेम नमस्कार.......माझं माहेर नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे एक छोट खेड.....वडील हायस्कूल टीचर....आई हाउसवाइफ.....दोन भाऊ एक बहीण असा परिवार.....अत्यंत समृद्ध बालपण....घरातील अगदी मन मोकळं वातावरण......कधी मैत्रिणी कडे जायला विरोध नाही कधी कुठे बाहेर जायला विरोध नाही.....आई-वडिलांचा मुलांवर अत्यंत विश्वास......आणि आम्ही मुले ही त्यांच्या विश्वासास पात्र ठरेल अशाच पद्धतीने वागलो......सं...
Read More