चारोळी
पाऊस काल पडत होता
धनी मनी रडत होता
मला प्रश्र्न पडत होता
वावरातलं पीक सांभाळू
की,धन्याला सांभाळू आता
सौ भंदुरे
Categorey: Poetry
Author: Mrs,Manisha Nilesh Bhandure
Book: charoli