*शिवसेना खा.संजय राऊत नाशिक दौऱ्यावर
नाशिक : दि 23 ( आक्टोबर) : शिवसेना खासदार संजय राऊत आज ( ता.23) नाशिकच्या दौऱ्यावर आहेत .आगामी नाशिक महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते.