Nashik Schools Reopen

Nashik Schools Reopen

शाळा भरणार सुट्टी संपणार; नाशिकच्या पेठे हायस्कूलमधून आढावा 

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बंद असलेल्या शाळा उद्यापासून सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांकडून जय्यत तयारी केली जाते आहे. विशेष म्हणजे आज रविवार सुट्टीचा दिवस असून देखिल नाशिकच्या अनेक शाळांमध्ये साफसफाई आणि सॅनिटायझेशनचे काम सुरु असून शासनाने घालून दिलेल्या कोरोनाचे सर्व नियमांचे पालन होईल याची खबरदारी शाळांकडून घेतली जाते आहे. दरम्यान नाशिकच्या पेठे हायस्कूल मधून आढावा घेतला.

credit and Source by: ABP MAZA