Nashik news

Nashik news

यंदा दिवाळी होणार धूम धडाक्यात साजरी 

नाशिक : दि 23 : 'माझी वसुंधरा' या अभियानाला सहजपणे फाटा देत यंदा दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतषबाजी होणार असल्याने फटाका असोसिएशनने आनंद व्यक्त केला आहे.नाशिकसह धुळे, नंदुरबार, या उत्तर महाराष्ट्रभर फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणंंयाचे परिपत्रक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यानी काढले दरम्यान फाटाका असोसिएशननेे पालकमंत्री ना.भुजबळ यांंची भेेे ट घेत पुन्हा सदर निर्णय मागे घेण्याबाबत निवेेेदन दिले