देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ५५ शतांश टक्के

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ५५ शतांश टक्के

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ५५ शतांश टक्के झाला आहे. काल ४४ हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले, तर १ लाख १७ लाखापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली. काल देशभरात ८८४  कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत ४ कोटी १५ लाख ८५ हजार ७११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ५ लाख ३७ हजार ४५ रुग्ण उपचाराधीन आहेत.