येवल्यात शेतकऱ्यांची दिवाळी गोड , बँक खात्यात जमा होणार 41 कोटी

येवल्यात शेतकऱ्यांची दिवाळी गोड , बँक खात्यात जमा होणार 41 कोटी

नाशिक दि १ ( अमर ठोंबरे, our nashik .com teem) नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 41 कोटी रुपये लवकरच जमा होणार असल्याची माहिती पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिली.मागील काही महिन्यांपूर्वी झालेली अतिवृष्टी व महापूर आल्याने शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसला होता.दरम्यान या शेतकरी वर्गास नुकसान भरपाई मिळावी यासाठी अनेकदा प्रयत्न झाले त्या पाठपुराव्यास आज यश आले असून शेतकरी वर्गाची दिवाळी मात्र गोड झाली आहे