नागपूर : खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या साठ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीच्या
(corona-infected person) मृत्यूची नोंद नववर्षात नोंदवली.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा तब्बल ४९ दिवसानंतर मृत्यू झाला.