दिवाळीच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये बाजारपेठ गजबजल्या

दिवाळीच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये बाजारपेठ गजबजल्या

नाशिक : दि १ नोव्हेंबर ( अमर ठोंबरे) our nashik.com teem) दिवाळीच्या खरेदीची नाशिक शहरात झुंबड उडाली असून नाशिकच्या मेनरोडवर नागरिकानी दिवाळीचे मोठ्या दणक्यात स्वागत करत खरेदीला सुरुवात केली आहे. नाशिकच्या मुख्य असलेल्या मेन रोडवर दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता