दिवाळीवर महागाईचे सावट

दिवाळीवर महागाईचे सावट

नाशिक दि 1( अमर ठोंबरे, our nashik.com teem) यंदाच्या दिवाळीवर महागाईचे सावट असून ही दिवाळी गोड न होता ती सर्वसामन्यासाठी कडूच असणार आहे .पेट्रोल व खाद्य तेलाच्या वाढलेल्या किमती तर दुसरीकडे अतिवृष्टीने बेजार झालेला शेतकरी या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी येऊन ठेपल्याने खर्चाची जुळवाजुळव कशी करणार ही चिंता सर्वसामान्य नागरिकांना सतावते आहे