साताऱ्यात एस टी कर्मचाऱ्याचा मृत्यू : साताऱ्यात मेढा एस टी डेपोतील कर्मचाऱ्याचा मागील दहा दिवसापासून सुरू असलेल्या संपामुळे व त्यातुन निर्माण झालेल्या मानसिक धक्क्याने हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले संतोष वसंत शिंदें ( वय ३४)असे त्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे