अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण

अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण

नाशिक दि 2 अमर ठोंबरे our nashik. com teem ; - शहरातील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावीची ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती ३१ऑक्टोबर पर्यंत प्रवेश घेण्याची अखेरची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.यंदाच्या शैक्षणिक वर्षीची ही प्रक्रिया पूर्ण झाली असून ६ हजार १९० जागा रिक्त आहेत