विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया, व विधान परिषद निवडणूक या पार्श्वभूमीवर विधिमंडळ नियोजित अधिवेशन पुढे ढकलण्याची चिन्हें आहेत हे अधिवेशन डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात किंवा जानेवारी होईल