नाशिक (अमर ठोंबरे, our nashik.com) महाराष्ट्र भूषण व थोर शिवचरित्रकार ,इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे ५वाजता निधन झाले ,त्यांच्या जाण्याने आपण एका जाणत्या इतिहास अभ्यासक व थोर अशा शिवशाहीरास गमावले आहे.our nashik.com टीम तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली