Nashik news

Nashik news

नाशिक दि १५ our nashik,com teemअमर ठोंबरे 

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून इगतपुरीतील वासोळी येथे क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते काल ( दि १४) रोजी पार पडले यावेळी पालकमंत्री भुजबळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते