नाशिक दि १ ;अमर ठोंबरे ( our nashik .com teem)संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही साहीत्य संमेलन दि४व ५ डिसेंबर रोजी नाशिक येथे मविप्र संस्थेचे केटीएचएम महाविद्यालयात होणार असल्याची माहिती विद्रोही संमेलनाचे मुख्य विस्वस्त मनीष बसते यांनी दिली.संमेलनाचे इतर पदाधिकारी राजू देसले, स्वागताध्यक्ष शशी उन्हवणे डॉ.भरत कारिया आदींनी मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले