नीट परीक्षेत नाधुकच्या जयंत शिरोडेला यश

नीट परीक्षेत नाधुकच्या जयंत शिरोडेला यश

नाशिक दि 2 अमर ठोंबरेour nashik. com teem ; वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा( नीट) चा निकाल सोमवारी ( दि १ ) जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकच्या जयंत शिरोडे याने उत्तम यश संपादित केले असुन त्याने ऑल इंडिया ६१३ वी रँक मिळवली आहे. जयंतने ७२०पैकी ६८५ गुण मिळवले आहे. तसेच चिंतन जानी याने ६८१यश चोपडा याने६८५, आकांक्षा निसळ हिने ६२३, साक्षी पगार हिने ६०३गुण मिळवत यश संपादन केले आहे