नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्याबाबत खा.हेमंत गोडसे यांनी नाशिक दौर्यावर असलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना साकडे घातले आहे.या नाशिक साखर कारखाना परिसरात इगतपुरी, सिन्नर, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी येतात मागील अनेक वर्षांपासून हा कारखाना बंद असल्याने शेतकरी वर्गाचे हाल होत असल्याचेही खासदार गोडसे यांनी पवार यांना सांगितले