नाशिक दि .१५ our nashik .com अमर ठोंबरे
एस टी संपाचा तिढा कायम असून अजूनही त्यावर ठोस तोडगा निघत नसल्याने कर्मचारी आपल्या मागण्यांबाबत ठाम आहे, तर दुसरीकडे राज्यातील गावातील व शहरातील प्रवासी, विद्यार्थी व एकूणच एस टी वर अवलंबुन असणारे अनेक ज्ञात अज्ञात घटकांना या संपाचा फटका बसतो आहे ,दरम्यान राज्य शासनात एस टी चे विलीनीकरण करण्यात यावे यासाठी एस टी कर्मचारी ठाम आहेत