Nashik news

Nashik news

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कायम

नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कायम असून सोमवार दि 15 रोजी एकूण 56 रुग्ण बरे झाले तर नव्या कोरोनाबधित 54 रुग्णांना दाखल करण्यात आले