नाशिकच्या विद्रोही साहित्य संमेलनात डॉ. गणेश देवी राहणार उपस्थित
नाशिक ; दि १५ ; नाशिक येथे होऊ घातलेल्या विद्रोही साहित्य समेलनास ( दि ४ व,५ डिसेंबर २०२१, ) भारतीय भाषातज्ज्ञ डॉ गणेश देवी उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाचे आयोजक तथा समन्वयक राजू देसले ,स्वागताध्यक्ष शशी उन्हवणे यांनी दिली डॉ देवी हे संमेलनात संवाद साधणार आहेत