Nashik news

Nashik news

साहित्य संमेलनाचा समारोप शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार

नाशिक येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपास दि ५ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे,.